◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
♻️ *चलो कुछ नया सिख लेते है|*♻️
🚸 *विषय - YOUTUBE वरील विडियो & ( Video & Music) डाउनलोड करणे*
🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘
✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻
⭕ *विडियो Download करण्यासाठी खालील लिंक टच करा.*⭕
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://vidssave.com/youtube-video-downloader
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ *Vids save.com हि वेबसाईट Open होईल*
➡️ *Youtube वरील एखाद्या विडियो लिंक Copy करा*
➡️ *Youtube विडियो लिंक याप्रमाणेCopy करावी*
➡️ *१) Youtube विडियो चालू करा. विडियो च्या खाली ➡️ सारख्या चिन्हावर क्लिक करा*
➡️ *लिंकCopy करा.*
➡️ *ती Youtube लिंक Vids save Website वर Past करा.*
➡️ *DOWNLOAD नावाला क्लिक करा*
➡️ *त्यानंतर Video आणि Music फॉरमॅट मध्ये Download वर क्लिक करा*
➡️ *विडियो File Manager मध्ये डाउनलोड झालेला दिसेल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 *अजुन तंत्रज्ञानातील गोष्टी शिकायच्या असतील तर Post Like करा.*🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕ *MyYouTube Channel* ➡️https://youtube.com/@ActiveGuruji4
⭕ *My Blog*➡️https://majhisundarshala.blogspot.com/?m=1
▪️━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
🌀 *श्री.संतोष खाडम* 🌀
🔸 *प्राथ. शिक्षक नाशिक*🔸
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦

.png)

.png)