Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र श्रेणी

पायाभूत/संकलित चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धतवर्गाचे शेकडा प्रमाणमराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100--------------------------------------------------------वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण
उदा. शाळेचा 4 थी चा पट 16 आहे.16  विद्यार्थ्यांच्या भाषा विषयाच्या  गुणांची बेरीज 505 आहे. 4 थी  साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत
.505× 100------------------16 × 4050500= -----------640= 78.9 %
शाळेचे शेकडा प्रमाणविषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी
.उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेतएका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण2 री   - 72% 3 री   - 85.5% 4 थी  - 91%शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =72 + 85.5 + 91---------------------------3=    82.83असेच गणित विषयासाठी करावे.
शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण---------------------------------------------2उदा.गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.82.83 + 92.5--------------------2= 87.66%
आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.
81 ते 100   - अ
61 ते 80     - ब
41 ते 60     - क
0   ते 40     - ड
संकलित चाचणी चा निकाल विषय निहाय  श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे.त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत.पायाभूत/संकलित  मुल्यमापन  श्रेणी तक्ता
इ.  १  ली   २  रीअ  —25  ते   30   गूण
ब  — 19   ते   24   गुण
क — 13  ते   18 गुण
ड — 1   ते     12  गुण
इयता    ३   री    ४  थी
अ  — 33   ते     40   गूण
ब  — 25    ते     32   .गुण
क — 17     ते     24   गुण
ड —    1     ते     16  गुण
***इयता   ५  वी  ६   वी
अ  —  41   ते   50    गुण
ब   -   31    ते    40  गुण
क  —  21   ते    30   गुण
  1. ड  —  1    ते     20   गुण
इयता   ७    वी    ८  वी
अ —  49  ते    60    गुण
ब  —  37    ते    48    गुण
क  — 25  ते     36   गुण
ड  —   1    ते   24    गुण

No comments:

Post a Comment

Thank you for comment