Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

तंत्रस्नेही शिक्षक नोंदणी

मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव  यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम सुरु आहे. 
आपणही यात सामील होऊ शकता.  आजच फॉर्म भरा आणि तंत्रस्नेही गटात सामील व्हा.
तंञस्‍नेही शिक्ष्‍ाकांच्‍या यादीत तुमची नोंदणी करण्‍यासाठी खालील लिंकला भ्‍ोट दया.