Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

मोबाईल स्क्रीन pc ला घेणे


कुठलेही नेट connection न वापरता

लॅपटॉप ला mirror करणे

 playstore वरून airdroid हे app मोबाईल वर इन्स्टॉल करावे.

airdroid  app  ला  साईन अप व्हा.

आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.

  मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधीलtethering portable hotspot चालू करावे.

 आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबतconnect करावे. laptop ला हा connection tap taskbar वर असतो.

 मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroidअँप ओपन करावे.

 app मध्ये airdroid web या टॅब खाली192.168.असा नंबर address दिसतो .
तो लक्षात ठेवावा किंवा

लॅपटॉप च्या browser मध्ये ( google chrome/ firefox)
Address बार मध्ये type करावा

 आता address type केला की लॅपटॉप वरenter दाबावे.

 मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल.

 तेथे accept करावे,
File, app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल.
 त्यापैकी screenshot वर clik करावे,
मोबाईल वर start now असा मेसेज येईल त्यालाstart करावे.

 तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.

 full screen साठी option symbol selectकरावा.

 आता airdroid app मधून back येतानाexit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit noम्हणावे.

 मग इतर स्क्रीनअँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.

अशा पद्धतीने तुमचा 📲 लॅपटॉप 💻ला mirrorझालेला असेल.

 अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.

 परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व functionवापरा.

Table pc साठी हीच पद्धत वापरता येते.

फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.