Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

WhatsApp वर invite लिंक तयार करणे


whatsApp ग्रुपची invite link तयार करा


whatsApp ग्रुपची invite link तयार करा
1) प्रथम whatsApp सुरु करून तुमच्या ग्रुपच्या नावावर क्लिक करा .

2) त्यानंतर समोर दिसणाऱ्या स्क्रीनवरील उजव्या कोपर्यातील अधिक या चिन्हावर क्लिक करा

3) आता स्क्रीनवर समोर तुम्हाला invite to group via link  हा पर्याय दिसेल . या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन येईल त्या मध्ये तुम्हाला तुमच्या ग्रुपची लिंक  http://chat.whatsapp.com/4zjskahd अशा स्वरुपात दिसेल

4) त्याखाली असणार्या पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ग्रुपची लिंक इतर whatsApp ग्रुपला किंवा वैयक्तिक पाठवू शकाल .

5) लिंक सेंड करण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना त्यात लिहायच्या असल्यास तुम्ही लिहू शकतात .


   अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रुपची लिंक तयार करू शकता

No comments:

Post a Comment

Thank you for comment