सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.
🌞१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंदपडताळणी
🌞२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
🌞३. वैद्यकिय दाखल्याची नोंद.
🌞४. जात पडताळणी बाबतची नोंद.
🌞५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
🌞६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
🌞७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
🌞८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
🌞९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
🌞१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
🌞११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
🌞१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
🌞१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
🌞१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकानाक्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
🌞१५. नाव बदलाची नोंद.
🌞१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
🌞१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
🌞१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
🌞१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
🌞२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
🌞२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
🌞२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
🌞२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
🌞२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
🌞२५. रजा प्रवास सवलत नोंद.२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
🌞२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.🌞२८. सेवा पडताळणीची नोंद.
🌞२९. जनगणना रजा नोंद.
🌞३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
🌞३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट
मिळाल्याची नोंद--
🌞३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट
मिळाल्याची नोंद--