🌼आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा लक्ष केंद्रित करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात.
🌼पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो
🌼यासाठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे
🌼आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील
🌼1⃣संगणकावर setting करणे
🌼सर्व प्रथम युट्युब ओपन करा
🌼आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा
🌼Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा
🌼आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल
🌼सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा
🌼अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो
🌼2⃣मोबाईल वर setting करणे
🌼सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा
🌼स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा
🌼सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा
🌼आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा
🌼सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल
🌼आता back या अशा प्रकारे मोबाईलवर restricted mode ऑन झाला असेल
🌼या settings करून आपण व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त वापरू शकतो