*मित्रांनो आपल्याला PC वर WhatsApp aap कसे घ्यायचे*
1) crome मध्ये टाइप करा *web whatsapp.com*
2) PC वर keep me signed in यावर टिक करा.
3)*जो QR कोड दिसेल तो स्कॅन करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधिल WhatsApp open करा settings मध्ये जाऊन WhatsApp Web वर क्लिक करावे व कोड स्कॅन होईल व लगेच सुरू*
4) मोबाईल setting मध्ये WhatsApp Web दिसत नसेल तर WhatsApp update करा नंतर येईल*
4) मोबाईल setting मध्ये WhatsApp Web दिसत नसेल तर WhatsApp update करा नंतर येईल*
5) *जे मेसेज मोबाईल वर येतील तेच PC वर दिसतील*
6) pc वर कोणतेही Software डाउनलोड करण्याची गरज नाही*
7) *PC मेमरी खर्ची पडणार नाही*
No comments:
Post a Comment
Thank you for comment