डाउनलोड करण्यासाठी
👇 👇 👇 👇 👇 👇
इथे क्लिक करा
स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती खालीलप्रमाणे भरावी.
1.युडायस नंबर टाकावा. नंतर verification करावे. 2.आपल्या शाळेचे नाव येते.
3.माहिती भरणारा नाव
4.पद -मुख्याध्यापक / प्रभारी शिक्षक इतर
5.संपर्क - फोन नंबर -मोबाईल-ईमेल 6.शाळेचा प्रवर्ग -प्रा,/ प्रा.व उच्च प्रा. * शाळा स्थापन वर्ष -
7.शाळा वर्ग - मुले / फक्त मुली / मुले मुली 8.वेळ - सिंगल / डबल
9 .शाळा - ग्रामीण / शहरी
10.व्यवस्थापन - शासन
11.बोर्ड - स्टेट
12.विद्यार्थी संख्या - मुले + मुली 13.अपंग विद्यार्थी - मुले + मुली 14.शिक्षकवृंद - पुरूष + स्ञी सदरील माहिती सेव्ह करावी. त्यानंतर सहा मुद्दे प्रश्नावली च्या स्वरूपात माहिती भरावी. उदा.पाणी , शौचालय , हँन्डवाँश , कचरा व्यवस्थापन त्यामध्ये शेवटी फोटो अपलोड करावेत.एक प्रश्न सिलेक्ट करून एक एक पाच फोटो अपलोड करावेत . त्यानंतर सबमीट करावे. लगेच मेसेज येतो. तो तुमचा पासवर्ड राहिल. सध्या फोटो उपलब्ध नसतील तर नंतर अपलोड करू शकता. मोबाईल नंबर टाकताना 0 घ्यावा,लँडलाईन नंबर आवश्यक आहे.
*कार्यक्रमाचे स्वरूप/वैशिष्ठे*
अंमलबजावणिकरीता राहणार तीन समित्या
तालुका स्तर,जिल्हा स्तर,राज्य स्तर
तालुका स्तरावर अध्यक्ष:- मा गशिअ,व अन्य सदस्य,जिल्हास्तर अध्यक्ष:-मा मुकाअ,व अन्य सदस्य,राज्यस्तर अध्यक्ष:-मा प्रधान सचिव,व अन्य सदस्य
*पुरस्कारासाठी 5 क्षेत्रे व 39 घटक*
*१)पाण्याची उपलब्धता*
*२)शौचालयाची व्यवस्था*
*३)हात धुण्याची व्यवस्था*
*४)देखभाल व्यवस्था*
*५)वर्तनुक बदल व क्षमता विकास*
*गुणांचे निकष व संकेत*
*१)90 ते 100--हिरवा रंग*
*२)75 ते 89--निळा रंग*
*३)51 ते 74--पिवळा रंग*
*४)35 ते 50--नारंगी रंग*
*५)35 पेक्षा कमी--लाल रंग*
*शाळांना पुरस्कार देवुन सन्मानित*
*निकष*
ग्रामिण भागातील 70% शाळा,शहरी भागातील 30%
शासकिय व अनुदानीत शाळा
शा पो आ पुर्वी स्वच्छ हात धुणे(10मुलामागे 1 नळाची तोडी)
राष्ट्रिय पातळीवर-100 शाळा,राज्यस्तरासाठी-40 शाळा,जिल्हास्तरासाठी-48
*साहेबाच्या अत्यावश्यक सुचना**
7 आक्टो 2015 चा G R वाचावेत
शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्नता प्राप्त व्हावी
हातधुण्याचे 7 स्टेज
शौचालय वेगवेगळे
आनंदी व समाधानी जीवनाचा लाभ
सांडपाणी,घनकच-यांचे व्यवस्थापन
राज्य पुरोगामी आहे,शाळेतुन मुलांना सवय लागावी,सवय लावने हा शिक्षणाचा भाग आहे.
प्रत्येक शाळेनी सहभागी होवून नामांकन दाखल करावेत
*सहाय्यता*
31 जुलै पर्यत नामांकन करावेत
MHRD च्या वेबसाईटवर,http://mhrd.gov
Swachha Vidyalaya Purskar मोबाईल ॲपवर प्रश्नावली प्राप्त होईल.किंवा *07047298400* या क्रमांकावर *मिस कॉल* देवुन प्रश्नावली प्राप्त करु शकता.
Part 1
मित्रांनो आपली शाळा स्वच्छ, समृद्ध व आरोग्यदायक असावी असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यानुषंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने झटतही असतो. आपल्या या प्रयत्नांना आता अधिक वाव देवून आपल्या कार्याचा सन्मान करणेकरीता *भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय* द्वारे सादर आहे
❖ स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६ ❖
ज्या मध्ये राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी होता येईल.
निकष व गुणदान :-
मूल्यांकन करण्यासाठी एकूण ५ क्षेत्रांचा समावेश असेल त्यांचे गुणदान पुढील प्रमाणे
*1. Water 22*
*2. Toilet 28*
*3. Hand-washing with soap 20*
*4. Operation & Maintenance 15*
*5. Behavior change and*
*capacity building 15*
______________________________________
*Total Marks 100*
एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर
शाळेचा रेंटिंग पुढील प्रमाणे असेल
School Rating Scheme
═══════════════════
प्राप्तांक स्टार रॅंक शेरा
90% — 100% *ग्रीन* еxcellant
75% — 89 % *ब्ल्यू* very good
51% — 74% *येलो* good
35% — 50% *ऑरेंज* need
improvement
35 % च्या खाली *रेड* poor
सदर स्पर्धा ही
*जिल्हा*
*राज्य*
*राष्ट्रीय*
या *तीन स्तरावर* होणार असून मिळालेल्या स्टार रेटींग नुसार त्यात सहभागी होता येईल.
*जिल्हा स्तर*
*------------------*
ज्यांचा प्राप्त रेटींग किमान уellow असेल अशा सर्व शाळा यात सहभागी होतील.
*ग्रामीण विभाग*
३ प्राथमिक + ३ माध्यमिक एकूण ६ शाळा
तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन रॅंक प्राप्त (३ प्राथ. + ३ माध्य.) अशा एकूण ६×५ = ३० शाळा या सुद्धा पुरस्कारासाठी पात्र असतील.
*शहरी विभाग*
१ प्राथमिक + १ माध्यमिक एकूण २ शाळा
तसेच प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त १ प्राथ. + १ माध्य. अशा एकूण २×५ = १० शाळा. या पुरस्कारासाठी पात्र असतील..
थोडक्यात *एका जिल्ह्यातील एकूण ८ शाळांना सर्व समावेशक क्षेत्रांकरीता* तर *४० शाळांना उपक्षेत्रातील चांगल्या कामासाठी* जिल्हा पातळीवर पुरस्कार असेल.
*राज्यस्तर*
*-----------------*
जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शाळा ज्यांचा किमान प्राप्त रेटींग हा निळा स्टार असेल या स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील.
एकूण २० प्राथमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) + २० माध्यमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) अशा एकूण ४० शाळा या स्तरावरील सर्व समावेशक क्षेत्रांसाठीच्या पुरस्कारासाठी पात्र असतील.
*राष्ट्रीय स्तर*
*-----------------*
राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त ४० शाळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील . १०० प्राथमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) व १०० माध्यमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) अशा एकूण २०० शाळांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाईल