डाउनलोड करण्यासाठी
👇 👇 👇 👇 👇
Daily expenses
वापर- 1)महिन्यानुसार खरेदी केलेल्या बाबी नोंद ठेवता येते
2)वर्षे भरात केलेला आर्थिक व्यवहार समजतो
3)सारखे सारखे टाईप करायची गरज नाही सिलेक्ट करा *आधिक परिपूर्ण माहिती*.....
Duplicate File fixer
मित्रांनो आपल्या मोबाईल मेमरी मध्ये अनेक डुप्लिकेट सेम विडिओ अॅडिओ फोटो इ.फाईल असतात ते शोधायचे कसे डिलीट करायचे कसे अगदी सोपे आहे त्यासाठी प्लेस्टोअर मधून Duplicate Files fixer नावाचे अॅप डाउनलोड करा *जेणेकरून तुमच्या मोबाईल ची मेमरी कमी होईल*
Create a quiz
*आॅफलाईन मल्टीटाईप प्रश्नपत्रिका तयार करणे
*Random पद्धतीने प्रश्न
*लगेचच उत्तर जाहिर
*चुकलेल्या प्रश्नाना परत सोडवता येते
*चित्ररुप प्रश्न तयार करता येतात.
Mobizen screen recorder
*याद्वारे मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग करता येते
*रेकॉर्डिंग करण्यास सोपे आहे
LIC All IN
*याद्वारे तुम्ही एल आय सी ची तुम्हाला योग्य वाटेल ती निवड करून premium किती बसेल, किती रक्कम ठेवावी इ. चेक करून तूम्ही lic काढु शकता
Photo math
याद्वारे तुम्ही एखादे गणित लिहून त्याचे उत्तर या photomath याद्वारे मिळेल
Animal 4D
याद्वारे तुम्ही 4D images घेऊन या अॅपमधिल कॅमेरा त्या चित्रावर न्या फोटोमधिल चित्र जिवंत होईल.