Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

28 May, 2017

लोकराज्य मासिक 2017

New 

सन-2017 तील लोकराज्य मासिक खालीलप्रमाणे महिनावार डाउनलोड करा 

लोकराज्य मासिक - जानेवारी

 लोकराज्य मासिक - फेब्रुवारी 

लोकराज्य मासिक - मार्च 

लोकराज्य मासिक - एप्रिल 

लोकराज्य मासिक - मे

लोकराज्य मासिक -  जुन

लोकराज्य मासिक - जुलै


17 May, 2017

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2017

📝निकाल📝

NEWशिष्यवृत्ती परिक्षा 5वी/8वी फेब्रुवारी 2017 परिक्षेच्या अंतीम  निकाल बघण्यासाठी 
👇 👇 👇 👇 👇 👇 

06 May, 2017

डुप्लिकेट फाईल फिक्सर

मित्रांनो आपल्या मोबाईल मेमरी मध्ये अनेक डुप्लिकेट सेम विडिओ अॅडिओ फोटो इ.फाईल असतात ते शोधायचे कसे डिलीट करायचे कसे अगदी सोपे आहे त्यासाठी प्लेस्टोअर मधून Duplicate Files fixer नावाचे अॅप डाउनलोड करा डाउनलोड करण्यासाठी साठी खाली दिलेल्या नावाला                                    क्लिक करा  
                        👇 👇 👇 👇 👇 👇 

03 May, 2017

आंतरजिल्हा बदली म्यनूअल (pdf)

आंतरजिल्हा बदली संदर्भात काही अडचण येत असेल तर खाली दिलेला (pdf) बघा
👇 👇 👇 👇 👇 



Attach and Detach करणे

शिक्षक  Attach व Detach करतांना काही अडचण येत असेल तर खाली क्लिक करा 👇 👇 👇 👇