शालेय पोषण आहार बील ( FORMATE )
( 2024-25 )
डाऊनलोड करण्यासाठी खाली करा.
( 6 ते 8 )
👇👇👇👇
( 1 ते 5 )
👇👇👇👇👇👇👇
शालेय पोषण आहार बील ( FORMATE )
( 2024-25 )
डाऊनलोड करण्यासाठी खाली करा.
( 6 ते 8 )
👇👇👇👇
( 1 ते 5 )
👇👇👇👇👇👇👇
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
♻️ *चलो कुछ नया सिख लेते है|*♻️
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🚸 *विषय - APP च्या मदतीने passport Size photo तयार करणे.*🚸
🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘
✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻
⭕ *App Download करण्यासाठी खालील लिंक टच करा.*⭕
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=np.com.njs.autophotos
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ *ॲप open करा Get started वर क्लिक करा.*
➡️ *New photo वर क्लिक करा*
➡️ *Choose photo वर India search करा.*
➡️ *India stamp size वर क्लिक करा.*
➡️ *Gallery Photo क्लिक करा Select करा.*
➡️ *Start editing वर क्लिक करा Next करा.*
➡️ *crop करा Next करा.*
➡️ *Save वर क्लिक करा.*
➡️ *Skip वर क्लिक करा.*
➡️ *Save वर क्लिक करा*
➡️ *Print multiple copies वर क्लिक करा.*
➡️ *Paper size select करा.*
➡️ *Photo copies संख्या Save करा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 *अजुन तंत्रज्ञानातील गोष्टी शिकायच्या असतील तर Post Like करा.*🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕ *MyYouTube Channel* ➡️https://youtube.com/@ActiveGuruji4
⭕ *My Blog*➡️https://majhisundarshala.blogspot.com/?m=1
▪️━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
🌀 *श्री.संतोष खाडम* 🌀
🔸 *प्राथ. शिक्षक नाशिक*🔸
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
♻️ *चला तर मग तंत्रस्नेही बनुया*♻️
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🚸 *विषय - WhatsApp Storage Data Full प्रॉब्लेम दुर करणे*🚸
🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘
✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻
➡️१) *WhatsApp App openकरा*
➡️२) *उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या तीन टिंबावर क्लिक करा*
➡️३) *Open झाल्यावर Setting क्लिक करा*
➡️४) *Setting मधुन Storage and Data क्लिक करा*
➡️ ५) *यानंतर वरच्या बाजूला असणाऱ्या Manage Storage क्लिक करा*
➡️ ६) *larger than 5mb वर क्लिक करा आणि डाटा select करा आणि Delete करा*
➡️७) *खाली तुम्हांला तुम्ही पाठवलेल्या contact Number वर किती mb Data दिसेल. Contactला क्लिक करा आणि नको असलेला भाग select करा आणि Delete करा*
➡️७) *Delete केल्याने WhatsApp Storage Data वाढेल आणि मोबाईल Hang होणार नाही*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻️ *आपण काय शिकलो:- WhatsApp Storage Data Full प्राब्लेम message पुर्णतः Delete केल्याने दुर झाला*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 *अजुन तंत्रज्ञानातील गोष्टी शिकायच्या असतील तर Post Like करा.*🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕ *MyYouTube Channel* ➡️https://youtube.com/@ActiveGuruji4
⭕ *My Blog*➡️https://majhisundarshala.blogspot.com/?m=1
▪️━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
🌀 *श्री.संतोष खाडम* 🌀
🔸 *जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक*
*त्र्यंबकेश्वर,नाशिक*🔸
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘
✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻
➡️१) *खाली दिलेले Google Lence aap असणे आवश्यक.*
➡️२)https://play.google.com/store/apps/details?id=com.google.ar.lens
➡️३) *वरिल AAp Open करा.*
➡️४) *आत्ता Aap मधुन search with your camera वर क्लिक करा*
➡️ ५) *यावरुन आपण पुस्तकाचे पान फोटो घेऊ शकतो किंवा आपल्या मोबाईल गॅलरीतुन काहितरी लिहलेले page select करा*
➡️७) *Traanslet क्लिक करून त्या फोटोतील मजकूर आपल्याला हव्या असलेल्या भाषेत मिळवू शकतो.*
➡️७) *Text वर क्लिक करून आपण सर्व Text Copy करून Send देखील करू शकतो.*
➡️७) *Listen चा वापर करून select केलेले Text हे आपल्याला Aap स्वतः वाचुन दाखवणार आहे*
➡️७) *Search चार वापर आपण आपल्या फोटो मधील Sected Text चा भाग Google search करून देणार आहे आणि भरपूर माहिती मिळवुन देईल.*