Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

18 March, 2017

वाहन मालक व पत्ता माहिती

वाहनाचा मालक व पत्ता माहिती मिळवण्यासाठी sms करा
👇 👇 👇 👇
VAHAN space वाहन क्रमांक आणि पाठवा
7738299899 या क्रमांकावर मेसेज करा काही सेकंदात माहिती मिळवा....



मेसेज असा टाइप करा उदा. VAHAN MH15DN1545
आणि पाठवा - 7738299899 या क्रमांकावर