मित्रांनो वर्षेभर असणारी शालेय पोषण आहार माहिती एका क्षणार्धात म्हणजेच 5 मिनिटात तुम्ही तुमच्या शाळेची वार्षिक उपयोगिता तयार करू शकता आणि त्यासाठी Computer लागेल असे नाही तुम्ही मोबाईल वर अॉपरेट करु शकता बनवू शकता.
पुढिल बाबी त्यात भरा
1)मागील एप्रिल शिल्लक भरा
2)प्रत्येक महिन्याचे लाभार्थी भरा (तांदूळ चे भरा बाकी आपोआप येइल व डाळी यांचे भरा पहिल्या शिटवर)
3)कार्यदिन भरा
4)इंधन भाजीपाला प्रमाण भरा
5)प्रत्येक महिन्याचे प्राप्त भरा
बाकी आपोआप होइल
6) तुम्ही ही फाईल मोबाईल वर देखील अॉपरेट करू शकता
डाउनलोड करण्यासाठी 👇👇👇👇👇👇 क्लिक करा