*महगाई भत्ता गणक*
१ जानेवारी 2017 ते आपले महागाई भत्ता 132% वरून 136 % झाली आहे
त्याची वाढीव रक्कम खालील लिंक द्वारे बघू शकता
1) आपली सध्याची बेसिक भरा
2) आपली सध्याची ग्रेड पे भरा
3) Go या बटण वर क्लिक करा
4)Calculate या बटण वर क्लिक करा
👇 👇 👇 👇 👇 👇
हे रक्कम पुढील महिन्यात शालार्थ बिल जनरेट करताना उपयोगी होईल
No comments:
Post a Comment
Thank you for comment