◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
♻️ *चला तर मग तंत्रस्नेही बनुया*♻️
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🚸 *विषय - WhatsApp Storage Data Full प्रॉब्लेम दुर करणे*🚸
🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘
✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻
➡️१) *WhatsApp App openकरा*
➡️२) *उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या तीन टिंबावर क्लिक करा*
➡️३) *Open झाल्यावर Setting क्लिक करा*
➡️४) *Setting मधुन Storage and Data क्लिक करा*
➡️ ५) *यानंतर वरच्या बाजूला असणाऱ्या Manage Storage क्लिक करा*
➡️ ६) *larger than 5mb वर क्लिक करा आणि डाटा select करा आणि Delete करा*
➡️७) *खाली तुम्हांला तुम्ही पाठवलेल्या contact Number वर किती mb Data दिसेल. Contactला क्लिक करा आणि नको असलेला भाग select करा आणि Delete करा*
➡️७) *Delete केल्याने WhatsApp Storage Data वाढेल आणि मोबाईल Hang होणार नाही*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻️ *आपण काय शिकलो:- WhatsApp Storage Data Full प्राब्लेम message पुर्णतः Delete केल्याने दुर झाला*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 *अजुन तंत्रज्ञानातील गोष्टी शिकायच्या असतील तर Post Like करा.*🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕ *MyYouTube Channel* ➡️https://youtube.com/@ActiveGuruji4
⭕ *My Blog*➡️https://majhisundarshala.blogspot.com/?m=1
▪️━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
🌀 *श्री.संतोष खाडम* 🌀
🔸 *जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक*
*त्र्यंबकेश्वर,नाशिक*🔸
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦