◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
♻️ *चला तर मग तंत्रस्नेही बनुया*♻️
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🚸 *विषय - EXCEL SHEET मध्ये➡️ Filter चा वापर करणे*🚸
🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाइल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘
✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻
➡️१) *Excel Open करा.*
➡️२) *Excel मध्ये type केलाला डेटा घेऊ.*
➡️३) *Type डेटा मध्ये Heder असतोच.*
➡️४) *Heder सर्व मेनू Select करा.*
➡️ ५) *Excel App menu मधुन Filter Option On करा.*
➡️६) *यानंतर सर्व Heder चे मेनू शेजारी Drop-down चिन्ह दिसेल*
➡️७) *चिन्ह 🔽select केल्यास आपणाला त्या कॉलम मध्ये असणारे Sub मेनू दिसणार आहे*
➡️ ८) *Sub मेनू select करूनच आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला मिळणार आहे.*
➡️ ९) *Computer वर Filter साठी Ctrl+Shift+L बटन दाबून वापर करता येईल किंवा Excel मधुन Home Tab मधून Select करता येईल.*
➡️१०) *एकंदरीत आपल्याला Excel मधील Type डेटा मधील हवा असलेला भाग बघता येणार आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 *अजुन तंत्रज्ञानातील गोष्टी शिकायच्या असतील तर Post Like करा.*🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕ *MyYouTube Channel* ➡️https://youtube.com/@ActiveGuruji4
⭕ *My Blog*➡️https://majhisundarshala.blogspot.com/?m=1
▪️━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
🌀 *SANTOSH KHADAM* 🌀
🔸 *Z.P. Primary Teacher*
*Trimbak , Nashik*🔸
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️
◦•●◉✿ *Active Guruji*✿◉●•◦
No comments:
Post a Comment
Thank you for comment