Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

03 January, 2023

🚸 *विषय - EXCEL SHEET मध्ये➡️ Filter चा वापर करणे*🚸

 ◦•●◉✿  *Active Guruji*✿◉●•◦


♻️ *चला तर मग तंत्रस्नेही बनुया*♻️

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

           

🚸 *विषय - EXCEL SHEET मध्ये➡️ Filter चा वापर करणे*🚸


🔘 *खालील सर्व गोष्टी आपण मोबाइल 📲मध्येही करता येणार शक्य*🔘


   ✍🏻📋 *प्रत्यक्ष कृती* 📋✍🏻


➡️१) *Excel Open करा.*


➡️२) *Excel मध्ये type केलाला डेटा घेऊ.*


➡️३) *Type डेटा मध्ये Heder असतोच.* 


➡️४) *Heder सर्व मेनू Select करा.*


➡️ ५) *Excel App menu मधुन Filter Option On करा.*

➡️६) *यानंतर सर्व Heder चे मेनू शेजारी Drop-down चिन्ह दिसेल*

➡️७) *चिन्ह 🔽select केल्यास आपणाला त्या कॉलम मध्ये असणारे Sub मेनू दिसणार आहे*

➡️ ८) *Sub मेनू select करूनच आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला मिळणार आहे.*

➡️ ९) *Computer वर Filter साठी Ctrl+Shift+L बटन दाबून वापर करता येईल किंवा Excel मधुन Home Tab मधून Select करता येईल.*

➡️१०) *एकंदरीत आपल्याला Excel मधील Type डेटा मधील हवा असलेला भाग बघता येणार आहे.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔰 *अजुन तंत्रज्ञानातील गोष्टी शिकायच्या असतील तर Post Like करा.*🔰

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⭕ *MyYouTube Channel* ➡️https://youtube.com/@ActiveGuruji4

⭕ *My Blog*➡️https://majhisundarshala.blogspot.com/?m=1

▪️━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️               

🌀 *SANTOSH KHADAM* 🌀

 🔸 *Z.P. Primary Teacher*

 *Trimbak , Nashik*🔸

━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━▪️

◦•●◉✿  *Active Guruji*✿◉●•◦

22 May, 2020

Stay Home 🏠 Stay Safe

विद्यार्थ्यांचा सुट्टीत घरी अभ्यास सराव करून घेण्यासाठी काही Google link Form देत आहे ते सोडवुन आधिका आधिक सराव करून घ्या.......



📜शालेय Google link📜

चाचणी क्रमांक -१ बेरीज (सेमी)
👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -२ बेरीज (मराठी माध्यम)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -३ (Fruit Name)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -४ (Animal Name)
👇👇👇👇👇👇👇👇


चाचणी क्रमांक -5 बेरीज (मराठी माध्यम)
👇👇👇👇👇🏼👇


चाचणी क्रमांक -6  (Vegetable Name)
👇👇👇👇👇👇👇


चाचणी क्रमांक - 7 बेरीज   (मराठी माध्यम)


चाचणी क्रमांक - 8 ( Home Related Pictures)






📜सामान्य ज्ञान आधारित प्रश्न Google link📜


चाचणी क्रमांक -1 (जगातील काही माहिती)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -2 (भारतीय जनक व शिल्पकार)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -3 (सामान्य ज्ञान)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -4 (सामान्य ज्ञान)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -5 (थोडक्यात खेळाविषयी माहिती)
👇👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक - 6 (भारतातील प्रसिद्ध वास्तुशिल्पे)
👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -7 (सामान्य ज्ञान)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇



चाचणी क्रमांक -8 ( सामान्य ज्ञान)
👇👇👇👇👇👇👇👇





30 January, 2020

आकारिक मुल्यमापन चाचणी -2 सन- 2019-20

आकारिक मुल्यमापन चाचणी क्र -2🔰



खालील  प्रश्नपत्रिका  आपल्या शिक्षक मित्रांनी तयार केल्या आहेत आपल्या शिक्षक बंधु-भगिनी यांच्या पर्यंत पोहचवणे ह्या उद्देशाने संकलन आहे......... 🙏 🙏 🙏

खालील प्रश्नपत्रिका ह्या मार्गदर्शनपर आहेत ह्या  प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना आधिका आधिक सराव करण्यासाठी फक्त उपयोग करावा
👇👇👇👇👇👇👇




13 October, 2019

संकलित मूल्यमापन प्रथम सत्र परिक्षा 2019

🔰संकलित   मुल्यमापन चाचणी क्र -1🔰 

खालील  प्रश्नपत्रिका  आपल्या शिक्षक मित्रांनी तयार केल्या आहेत आपल्या शिक्षक बंधु-भगिनी यांच्या पर्यंत पोहचवणे ह्या उद्देशाने संकलन आहे......... 🙏 🙏 🙏

खालील प्रश्नपत्रिका ह्या मार्गदर्शनपर आहेत ह्या  प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना आधिका आधिक सराव करण्यासाठी फक्त उपयोग करावा
👇👇👇👇👇👇👇