Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

27 January, 2018

My photo

15 October, 2017

संवर्ग 4 बदलीचे मॅन्युअल

       



*🌅संवर्ग ४ बदलीचे मॅन्युअल*

डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇


14 October, 2017

दिवाळी अभ्यास

दिवाळी अभ्यास 

मुलांना दिवाळीत अभ्यास करण्यासाठी आपल्याच शिक्षक बांधवांनी तयार केला आहे मी संकलन करून देत आहे आपल्या मुलांना नक्कीच उपयोग होईल 

अ. नं.  इयत्ता  डाउनलोड करा 
1 पहिली  डाउनलोड 
2 दुसरी  डाउनलोड
3 तिसरी  डाउनलोड
4 चौथी  डाउनलोड
5 पाचवी  डाउनलोड
6 सहावी  डाउनलोड
7 सातवी  डाउनलोड

22 September, 2017

महागाई भत्ता कॅल्युलेटर



*महगाई भत्ता गणक*
१ जानेवारी 2017 ते आपले महागाई भत्ता 132% वरून 136 % झाली आहे 

त्याची वाढीव रक्कम खालील लिंक द्वारे बघू शकता

1) आपली सध्याची बेसिक भरा
2)  आपली सध्याची ग्रेड पे भरा

 3)  Go या बटण वर क्लिक करा
4)Calculate या बटण वर क्लिक करा

👇 👇 👇 👇 👇 👇 




हे रक्कम पुढील महिन्यात शालार्थ बिल जनरेट करताना उपयोगी होईल